कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती.
दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थी
आणि पालकांचे लक्ष लागून आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अवधी प्रमाणे 31 जुलै
पर्यंत बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे, किंवा
ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात निकाल लागू शकतो.
असा
पहा बैठक क्रमांक
सर्वात
प्रथम आपल्याला निकाल पाहण्यासाठी आपला बैठक क्रमांक असणे गरजेचे आहे. तो
मिळवण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. ➡https://mh-hsc.ac.in/या वेबसाईटवर जावा. ➡बैठक क्रमांक प्राप्त
करण्यासाठी आपला जिल्हा व तालुका निवडा. ➡आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव
प्रविष्ठ करा. ➡
Search बटणावर
क्लिक करा. ➡दिलेल्या माहितीच्या
आधारे बैठक क्रमांक प्राप्त होईल. बारावीचा
निकाल जाहीर झाल्यानंतर तो कसा पाहता येईल? याबद्दल
आपल्याला पुढील ब्लॉगमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले जाईल यासाठी आमच्या ब्लॉगला
फॉलो करा.
0 Comments