आर टी ई (RTE) Right to Education
प्रवेश प्रक्रिया सुरु

आर टी ई (RTE) Right
to Education या योजनेअंतर्गत 25 टक्के राखीव जागां वरील प्रवेश प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली
होती.यावर्षी सुधारित नियमानुसार आर टी ई (RTE) Right
to Education प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत होती.
आर टी ई (RTE) Right to Education या सुधारित नियमानुसार खाजगी शाळेच्या परिसरात एक किलोमीटर मध्ये सरकारी शाळा असल्यास सरकारी शाळेत प्रवेश घेणे बंधनकारक होते व खाजगी शाळा निवडता येत नव्हती.
आर टी ई (RTE) Right to Education या कारणामुळे यावर्षी आर टी ई (RTE) Right to Education अर्ज प्रक्रियेला खूपच कमी प्रतिसाद मिळत होता.
या आर टी
ई (RTE) Right
to Education सुधारित नियमा बाबत पालक व
सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या आर टी ई (RTE) Right
to Education सुधारित नियमाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता
पुन्हा शिक्षण विभागामार्फत गेल्या वर्षीप्रमाणेच ही
आर टी ई (RTE) Right
to Education प्रवेश प्रक्रिया राबवणार आहे.
आर टी ई (RTE) Right
to Education ची प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक 17 मे 24 आर टी ई (RTE) Right
to Education पासून सुरू केली जाणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत
सांगण्यात आले.
पालकांना यासाठी आर टी ई (RTE) Right
to Education नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.जरी यापूर्वी
पालकांनी आर टी
ई (RTE) Right
to Education फॉर्म भरला असेल तरी नवीन नोंदणी करून पालकांना अर्ज
भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालया मार्फत सांगण्यात आले आहे.
आर टी ई (RTE) Right
to Education यासाठी पालकांना खूपच कमी मुदत मिळणार आहे.
यासाठी पालकांनी लवकरात लवकर आर टी ई (RTE) Right
to Education अर्ज भरले तर पुढील प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी
पूर्ण केली जाऊ शकते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२४-२५ या
शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई (RTE) Right to Education संकेत स्थळावर आवश्यक ते बदल करून आर टी ई - RTE Right to Education प्रवेश प्रक्रिया
पूर्वीच्या नियमानुसार राबवली जाणार आहे.
आर टी ई (RTE) Right to Education अंतर्गत खासगी
शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के
राखीव जागांवर प्रवेश दिले जातात.
त्यात सुधारणा
करून विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील शासकीय, खासगी अनुदानित
आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आर टी ई (RTE) Right to Education प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे इंग्रजी
माध्यमांच्या खासगी शाळा आर टी ई (RTE) Right to Education प्रवेशांतून
वगळल्या गेल्या. या आर टी ई (RTE) Right to Education निर्णयाला आव्हान
देणारी याचिका पालक व इतर सामाजिक संस्थांनी न्यायालयात सादर केली होती.
यावर न्यायालयाने निर्णय देत राज्य शासनाच्या आर टी ई
(RTE) Right
to Education ९ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेला स्थगिती
दिली. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे आर टी ई (RTE) Right to Education प्रवेश प्रक्रिया
राबवली जाणार आहे.

या न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा आर टी ई (RTE) Right to Education प्रवेश प्रक्रिया
सुरू होणार असून पालकांना नव्याने आर टी ई (RTE) Right to Education अर्ज करावे
लागणार आहेत.
ही प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालया कडून आर टी ई (RTE) Right to Education प्रवेशाची नवीन
प्रवेश प्रक्रिया ही 14 मे मंगळवार पासून सुरू केली जाणार आहे.
आर टी ई (RTE) Right to Education यासाठी नव्याने
आदेश काढण्याची तयारी शिक्षण विभाग कडून केली जात आहे. आर टी ई (RTE) Right to Education या प्रवेश प्रक्रियेत सरकारी, अनुदानितच्य सर्व
शाळांना वगळले जाणार असून फक्त खाजगी शाळांमध्येच प्रवेश केले जातील असे सांगण्यात
येत आहे.
आर टी ई (RTE) Right to Education एक किलो मीटरच्या
आतील सरकारी, अनुदानित शाळा वगळल्याने राज्यभरात प्रवेशासाठी उपलब्ध
असलेल्या साडेनऊ लाख प्रवेशा पैकी खाजगी शाळातील एक लाखाच्या दरम्यान जागा उपलब्ध
होतील.

यावर्षीच्या
अधिसूचनेत आर टी ई (RTE) Right to Education च्या प्रवेशासाठी
सरकारी अनुदानित शाळांच्या एक किलो मीटरच्या परिसरातील खाजगी इंग्रजी शाळांना आर
टी ई (RTE) Right
to Education प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले होते.
त्यामुळे आर
टी ई (RTE) Right
to Education प्रवेशासाठी खाजगी शाळांचे पर्याय दिसत नव्हते
त्यामुळे आता आर टी ई (RTE) Right to Education नवीन प्रवेश
प्रक्रियेत एक किलोमीटरच्या आत मधील अट शिथिल केली जाणार आहे.
0 Comments