राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित संस्था
SIDDHAII EDUCATION SOCIETY
"माझं मूल माझं ऐकतच नाही..."
ही तुमचीही तक्रार आहे का?
स्मार्टफोनच्या जगात मुलांचे बालपण स्क्रीनमध्ये हरवले आहे. हट्टीपणा वाढलाय आणि अभ्यासात लक्ष नाही. नुसत्या महागड्या शाळेत आणि क्लासला घालून किंवा रागावून हा प्रश्न कधीच सुटणार नाही.
ही चाचणी का सोडवावी?
ही प्रश्न-मंजूषा म्हणजे तुमच्या आणि पाल्याच्या नात्याचा आरसा आहे.
फक्त २ मिनिटे काढा, ही चाचणी सोडवा आणि स्वतःमधील 'खरा पालक' ओळखा!
शुभमुहूर्तावर, शुभ सुरुवात!
'गुढीपाडव्यापासून' प्रफुल्लित केंद्रात नव्या बॅचचे प्रवेश सुरू होत आहेत!
त्याआधी ही चाचणी सोडवून खात्री करा,की तुम्ही पाल्याच्या भविष्यासाठी योग्य मार्गावर आहात का?
प्रफुल्लित बाल विकास केंद्र
💖 आदर्श पालकत्व चाचणी 💖
प्रश्न: 1 / 30
30
प्रश्न लोड होत आहे...
0 Comments