✍🏻ज्ञानमंथन-KBC 🧘योगा चॅलेंज🧘
नियम:
- ✍🏻या खेळात २० प्रश्न आहेत (४ लेव्हल्स).
- ✍🏻प्रत्येक लेव्हलला विशिष्ट पॉइंट्स मिळतील.
- ✍🏻तुम्हाला ४ लाइफलाइन मिळतील (प्रत्येकी एकदा वापरता येईल).
- ✍🏻प्रत्येक प्रश्नासाठी ६० सेकंद वेळ मिळेल.🚨
- ✍🏻उत्तर चुकल्यास किंवा वेळ संपल्यास खेळ समाप्त होईल.
- ✍🏻सर्व २० प्रश्न बरोबर सोडवून 'KBC 🧘योगा चॅलेंज विजेता🧘' बना!
0 Comments